शासकीय सांख्यिकी
उचगांव ग्रामपंचायतीची स्थापना 1943 साली झाली.
गावाची लोकसंख्या 22,581 सन 2001 च्या जनगनणेनुसार.
ग्रामपंचायत सदस्य संख्या 17.
गावातील मतदार संख्या 14 हजार 220.
मागासवर्गीय लोकसंख्या 2 हजार 907.
अनुसुचित जमाती लोकसंख्या 1054.
उर्वरीत मराठा समाज 10 हजार 050.
तालुक्याचे ठिकाण – करवीर.
जिल्हा – कोल्हापुर.
कोल्हापुर उचगांव अंतर 3 कि.मी.
श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर ते उचगांव 5 कि.मी.
श्रीक्षेत्र जोतिबा ते उचगांव 25 कि.मी.
श्री टेम्बलाई मंदीर ते उचगांव 2 कि.मी.